शुक्रवार, २४ जून, २०१६


नमस्कार🙏🏻

मला एक मुद्दा सांगायचं आहें ...तो असा कि आपला समाजातील काही सुशिक्षित लोक कनिष्ठ व वरिष्ट असा भेदभाव दाखवतात व गटा गटा ने राहतात , एक दुसऱ्याचे विचार एकूण घेत नाही ...ते समजून घेण्या आदिच आपले मत व्यक्त करतात, हे असे करणे योग्य नाहीं .....जरा कमी शिक्षित असलेल्या कडूनही मोलाचा सल्ला
मिळू शकतो...

अडाणी कमी शिकलेले बिगर नोकरीचे समाज बांधव पण आपल्यासाठी झगडत असतात याचे सुशिक्षित बांधवानी भान ठेवले पाहिजे....

मराठा, पाटील ,ब्राह्मण समाजामधील लोक हे प्रत्येक पार्टी मध्ये असतात व एकमेकाना support करतात , आपण कोणत्याही पार्टी मध्ये वरिष्ट पदावर नाही , एखादा असेल त्याला आपण सपोर्ट करीत नाही तर त्याची टर उडवतो किमान अशी टर तरी उडवू नये... 😔
कोळी समाज मोठा असून आपले आमदार नाही ,...
हि विचार करावयाची बाब आहे, म्हणून ज्याना राजकारणामध्ये interest आहे त्यांना प्रोत्साहन द्या , कारण भारतामध्ये politicail, नेते अधिकांरी वर्ग व लोकांच्या vote bankज्यांच्याकडे आहे त्यांचीच किमंत आहे.. म्हणून एकत्र व्हा विचार करा.... 😔

नोकरीवर राहून थोड आपल्या समाजाकडे लक्ष्य द्या व वेळ द्या... st ला 7 % आरक्षण आहे ...sbc त लोटून 2 % वर आलो आहे .. म्हणूनआता आपल्याला काहीही करून पॉंलिटिकल पॉवर💪🏻 वाढवायची गरजआहे त्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, ज्याच्याकडे राजकांरणाचा गुण आहे त्यांना मदत करा , त्याना प्रोत्साहन द्या👍🏻 त्यांच्यातील काही गुण कमी असतील वैगुण्य असेल तर त्याना प्रेमानं समजावून सांगावे....
कारण आरोप प्रत्यारोप हे विकासातील अडथळा आहे....😇
जे करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे... संघटन हे सर्वांगीण विकासा साठी बळकट करणे आवश्यक आहे....जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र याचा प्रश्न सुटण्यासाठी जे करायला हवे ते करणे बरोबर हे सुद्धा आता आवश्यक बनले आहे..कारण पाठींबा दिलेलं सरकार हि योग्य त्या गतीने आपणास प्रतिसाद देत नाहीअसे दिसत आहे...म्हनूंन एकजूट करू ..संघटन बळकट करू .. मागे लढा दिला तस्साच लढा उभारू ....त्या शिवाय पर्याय नाही...🙏🏻

जय कोळी महासंघ👊🏻
सतीश धडे🎖🎖🎖

1 टिप्पणी: